अंबाजोगाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासनास साडेबारा कोटीचा महसुल
सखाराम पोहिकर
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग आंबेजोगाई या कार्यालयाने दिनांक एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षात साडेबारा कोटी रुपयांचा महसूल शासनाला वसूल करून दिला 2024 25 या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभाग आंबेजोगाई चे उत्पादन शुल्क निरीक्षक गुरव साहेब उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कोरे साहेब व उत्पादन शुल्क निरीक्षक ठोकर साहेब यांनी एकूण 344 कार्यवाही केल्या यात 244 वारस 88 बेवारस कारवाया करत 277 आरोपींना अटक करण्यात आले 60 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनांचाही समावेश आहे या आर्थिक वर्षात शासनास तब्बल125605950 रुपयाचा महसूल हे मिळाला आंबेजोगाई उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मिळाला ही कार्यवाही या विभागात येणाऱ्या परळी केज व आंबेजोगाई या तीन तालुक्यात करण्यात आल्या या कार्यालयात तीन वर्षापासून कार्यरत असलेले राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक गुरव साहेब समाधानी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र या तिन्ही तालुक्यात खरंच अवेद्य हातभट्टी उत्पादन व विक्री बंद झाली काय बनवतात बंद झालेत का परवानाधारक दारू विक्री नियमात होते का दारू विक्री परवानाधारक दुकानदार नियम व वेळेचे बंधन पाळतात का असे अनेक प्रश्न जनता विचारत आहे
Post a Comment
0 Comments